गांधी विचार संस्कार परीक्षेत सैनिकी विद्यालयाचे यश

गांधी रिसर्च फाउंडेशन

गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगांव,

तर्फे आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेत एकूण 85 विध्यार्थी प्रविष्ट झाले त्यात 100% निकाल लागला असून इयत्ता 6वी अ चा विध्यार्थी गौरव भागवत गवळी हा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल प्राचार्य श्रीमान घोडके सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच परीक्षा प्रमुख श्रीमान वाडीकर सर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे, सर्व उत्तीर्ण विध्यार्थी यांचे हार्दीक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

X