सैनिकी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक       विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती.

मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर व इयत्ता नववीचे वर्गशिक्षक श्रीमान सुरवसे सर तसेच बाल प्रमुख पाहुणे व बाल अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पांचाळ सर यांनी केले तर सुरवसे बि डी तसेच प्राचार्य व्ही बी घोडके सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली याप्रसंगी आनंद नगरी उपक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

X