तुळजापूर येथे भव्य चित्रकला स्पर्धा

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षा निमित्त युवा नेते जनसेवक माननीय अमोल भैया कुतवळ यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील चार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत 1.)कांबळे वैभव सुनील—प्रथम 2.) ढगे कुमार प्रकाश -उत्तेजनार्थ 3) संग्राम गणेश जाधव-
उत्तेजनार्थ 4.) पुजारी ओम हनुमंत –उत्तेजनार्थ
सदरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मंचावरील मान्यवरांच्या हस्ते माननीय नामदार मधुकर रावजी चव्हाण माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय धीरज पाटील जि प अध्यक्ष, माननीय अशोक रावजी मगर, माननीय अमोल भैया कुतवळ व सर्व मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 गौरव करण्यात आले. तो क्षण🙏🏻🙏🏻

X