लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी सैनिकी शाळेत साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी सैनिकी शाळेत साजरी करत असताना विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही .बी ,पर्यवेक्षक श्री पेटकर एस बी व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी .​

X