Indian Naval Acadamy कोची येथील कॅप्टन संदीप पाठक यांची विद्यालयास सदिच्छा भेट- वडिलांच्या स्मरणार्थ दिले विद्यालयास दोन T.V संच भेट !!

आज दिनांक 7/12/2022 रोजी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयांस INA KOCHI येथील कॅप्टन संदीप पाठक ( Navy ) यांनी सदिच्छा भेट दिली त्यांच्या सोबत त्यांच्या भगिनी श्रीमती अनघा तांबे पुणे या हजर होत्या.विद्यार्थ्यांची शिस्त विनयशीलता त्यांचा Activity चे मना पासून कौतुक केले व शाळेचे दैनंदिन कामकाज पाहून आनंदित झाले.

त्या मुळे संदीप पाठक यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विद्याल्यास E-learning Facility करिता 53000 रु किमतीचे दोन 50 इंची टीव्ही संच भेट म्हणून दिले.

या मोलाचा हातभारा करिता विद्यालय त्यांचे शतशः आभारी आहे.

सदर शाळेची माहिती त्यांना शाळेच्या वेब साईट मुळे मिळाली.
त्याचं बरोबर त्यांनी शाळेचा सर्व परिसर पाहून समाधान व्यक्त केले.त्यांच्या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी विध्यार्थ्यांना आर्मी नेव्ही एरफोर्स बद्दल माहिती दिली.

Click Here
Click Here
Previous
Next
X